मेषः घरातील सर्व कामे पूर्ण केल्याने सर्व खुष असतील
वृषभः मनाविरूद्ध एखादी घटना घडणार आहे, संयम ठेवा.
मिथुनः बरीच वर्षे अबोला असलेल्या मित्राची भेट होईल. अबोला सोडा
कर्कः लक्षपूर्वक अभ्यास केल्यास चिंता मिटेल. भीती दूर होईल
सिंहः बोलायची किंवा करायची गोष्टच विसरल्याने नुकसान होईल
कन्याः खूप निराश वाटेल. पण व्यसनाच्या आधीन होऊ नका.
तुळः रेंगाळलेली कामे पूर्ण होतील, वेळ सुद्धा पुरणार नाही.
वृश्चिकः तात्पुरत्या सुखासाठी निर्णय नुकसानदायक ठरू शकतात.
धनुः प्रेमविवाह करणाऱयांना जोडीदार मिळेल. घरात परवानगी
मकरः बंधुभगिनींशी वाद शक्यतो टाळा. ग्रहमान अनुकूल नाही
कुंभः जोडीदाराचा अभिमान वाटेल, वैवाहिक जीवन आनंददायी
मीनः नैराश्यदायक दिवस. मनात नसताना कोणतेही काम करू नका
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल