मेषः सहकार्य कराल. अधिकार मिळतील, उद्योग सुरू होतील.
वृषभः कमाईपेक्षा खर्चाच्या यादीवर लक्ष केंद्रित कराल
मिथुनः कुटुंबात शुभकार्य योग. हातात पैसे खेळत राहतील
कर्कः कामाचा उरक चांगला राहील पण डोळय़ांची काळजी घ्या
सिंहः महत्वाकांक्षा पूर्ण होतील मोठय़ा लोकांशी मैत्री होईल
कन्याः मोठय़ा दर्जाच्या नोकरीसाठी प्रयत्न केला असेल तर यश मिळेल
तुळः नोकरी-व्यवसायासाठी प्रवास. कोणत्याही मोठय़ा कामाची सुरुवात
वृश्चिकः दुसऱयांच्या चुकीमुळे विनाकारण बोलणी ऐकावी लागतील
धनुः नोकरीत असाल तर प्रमोशनचे योग, मनासारखी कामे होतील
मकरः अंगीकृत कार्यात यश, शत्रू स्वतःहून मैत्रीचा हात पुढे करतील
कुंभः शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास फायदा
मीनःन येणारी पाहुणे मंडळी अचानक येतील
(आनंद मत्तीकोप कुलकर्णी)