मेषः एखाद्या बंद पडलेला व्यवसाय घेण्याचा विचार कराल
वृषभः मानसिक संतुलन शांत ठेवा, नक्की फायदा होईल
मिथुनः कोणतेही महत्त्वाचे व किचकट आर्थिक व्यवहार यशस्वी होतील
कर्कः ज्यांना शत्रू समजत होता तीच माणसे देवासारखी धावून येतील
सिंहः कर्तृत्व व धाडसी कार्यपद्धतीचा सर्वत्र बोलबाला होईल
कन्याः एखादे साधे वाटणारे काम सुद्धा मोठा धनलाभ देऊन जाईल
तुळः कुलदेवतेचे बाबतीत नवस चुकल्यास फेडण्याचा प्रयत्न करा
वृश्चिकः सहज बोलण्यातून संशयी वातावरण निर्माण होईल
धनुः नको असलेल्या वस्तू खरेदी करण्याचा अट्टहास धरू नका
मकरः लहानपणी घेतलेले निर्णय सद्य क्षणी अडचणी निर्माण करेल
कुंभः काही गोष्टी इतरांसाठी राखून ठेवणे फायदेशीर ठरेल
मीन ः नवीन वस्त्र अलंकार खरेदी करताना सावध राहा
(आनंद मत्तीकोप कुलकर्णी)