मेषः जवळच्या लोकांकडून मानसिक त्रास, वैवाहिक जीवनात अशांती
वृषभः आर्थिक स्थिती मजबूत झाल्याने मनाप्रमाणे खरेदी कराल
मिथुनः यात्रेला जाणाऱयांनी सामान व पैसे सांभाळून ठेवा.
कर्कः विद्यार्थ्यांनी परीक्षा झाल्यास इतर अभ्यासक्रमाचा क्लास लावावा
सिंहः अनधिकृत कामे टाळा, शिक्षा होण्याची शक्यता
कन्याः एखाद्या व्यक्तीबद्दलचा अंदाज चुकण्याची शक्यता
तुळः जुन्या वस्तुंची विक्री कराल, आवडीच्या वस्तू खरेदी कराल
वृश्चिकः सरकारी कामातून त्रास होण्याची शक्यता
धनुः घरातील कामे आटोपून बाहेर काम करण्याची संधी मिळेल
मकरः कामाच्या ठिकाणी टीम लीडर म्हणून नियुक्ती
कुंभः व्यवसायासंबंधी नवीन काहीतरी करण्याचा विचार कराल, यशप्राप्ती
मीनः विवाहेच्छुकांच्या मनासारखा जोडीदार मिळेल.
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल