मेषः आज केलेल्या कामात वृद्धी होईल
वृषभः गुप्त खलबते आणि विचित्र कल्पना असलेल्या व्यक्ती भेटतील
मिथुनः भूतकाळाकडे दुर्लक्ष करा, उज्ज्वल संधी मिळतील
कर्कः वर्क फ्रॉम होम करताना विनोदी वातावरण
सिंहः गृह सौख्य आणि वाहन या बाबतीत अनुकूल दिवस
कन्याः आपण बरे आपले काम बरे ही वृत्ती ठेवा, आगामी संकटे टळतील
तुळः शिक्षण विवाह व नोकरी याबाबतीत यश मिळेल
वृश्चिकः नाटकी बोलण्याला भुलून अनैतिक प्रकरणात गुंतू नका
धनुः अतिसलगीचे रूपांतर प्रेम प्रकरणात, सावधगिरी बाळगावी
मकरः शिस्त, स्वच्छता व योग्य निर्णय, यामुळे सर्व कामात यश
कुंभः चित्रकला, फोटोग्राफीमध्ये चमकाल, कौटुंबिक संबंध सुधारतील
मीनः व्यवहार कुशल व काटकसरी असाल तर भरघोस यशप्राप्ती
(आनंद मत्तीकोप कुलकर्णी)