मेषः आर्थिक बाबतीत सुधारणा महिला वर्गासाठी उत्तम दिवस.
वृषभः पूर्वजांच्या पुण्याईमुळे लक्ष्मीची कृपा राहील पण पाण्यापासून जपा
मिथुनः न होणारी महत्त्वाची कामे होतील वाहन सौख्य प्रवास योग
कर्कः न्यूनगंड भीती अहंकार काल्पनिक आजार यामुळे मनःशांती बिघडू देऊ नका
सिंहःसंगत चांगली ठेवा अन्यथा लोकांची मने कलुषित होतील
कन्याः स्वतःची पत सांभाळूनच काही अवघड कामे करावी लागतील
तुळःतुमच्या चांगल्या स्वभावामुळे उत्तम सहकार्य
वृश्चिकः काहीतरी नवीन करून दाखवाल. कलागुणांचा विकास होईल
धनुः भावना व श्रद्धा यापेक्षा व्यवहारी राहीलात तरच फायदा
मकरः मानसिक छळ करणाऱया घटना व कर्जबाजारी व्यक्तीपासून दूर राहा
कुंभः महत्त्वाची कागदपत्रे जपून ठेवा कोणाच्या हाती पडू देऊ नका
मीनः नवीन अधिकारी अथवा मालकांच्यामुळे कार्यक्षेत्रात बदल
(आनंद मत्तीकोप कुलकर्णी)