मेषः आपली आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. मनाप्रमाणे खर्च कराल
वृषभः जवळच्याच लोकांपासून थोडासा मानसिक त्रास, नैराश्य वाटेल
मिथुनः विवाहेच्छुकांना मनाप्रमाणे स्थळे येतील, जोडीदार मिळेल
कर्कः व्यवसाय वृद्धीसाठी प्रयत्न करायचा केल्यास यश मिळेल
सिंहः कामाच्या ठिकाणी मोठी जबाबदारी,गटप्रमुख करण्यात येईल
कन्याः महिला वर्गांना घरातील ज्ये÷ांच्या आरोग्याची काळजी
तुळः सरकारी नियम मोडले जाणार नाहीत याची काळजी घ्या
वृश्चिकः एखाद्या जुन्या वस्तूच्या विक्रीतून नफा, नवीन वस्तूची खरेदी
धनुः एखाद्या जुन्या मित्रासंबंधीत असलेले संशय, गैरसमज दूर होतील
मकरः अनधिकृत कामाचे समर्थन करायला जाऊ नका, शासन होईल.
कुंभः विद्यार्थी वर्गाला अभ्यास जड जात असल्यास तज्ञांचे मार्गदर्शन घ्या
मीनः लांबच्या प्रवासात अडचण येऊ शकते. शक्यतो प्रवास टाळा
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल