मेषः अति विचारामुळे निद्रानाश, सकारात्मक विचार करा
वृषभः आर्थिक स्थिती सुधारण्याकरिता संधी उपलब्ध होतील
मिथुनः उच्च रक्तदाब असल्यास आरोग्याची काळजी, वादविवाद टाळा
कर्कः हाती घेतलेले काम पूर्ण करण्यासाठी वेळ द्या. अन्यथा नुकसान
सिंहः मोठी खरेदी विचारपूर्वक करा आर्थिक हानी होऊ शकते
कन्याः नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचा सल्ला घेतल्याशिवाय निर्णय नको
तुळः एखाद्या नवीन मित्र किंवा मैत्रिणीचा आयुष्यात प्रवेश होईल
वृश्चिकः घरातील जेष्ठांवरील दुर्लक्ष आपल्याला महागात पडेल
धनुः मातुल घराण्यातील ज्येष्ट व्यक्तींच्या आरोग्याची काळजी वाटेल
मकर : खर्चावर नियंत्रण ठेवा आर्थिक नियोजन बिघडेल
कुंभः जोडीदाराला विश्वासात घेऊन कामे करा गैरसमज दूर होतील
मीनः एखादी चुकीची सवय अथवा व्यसनापासून मोठे नुकसान संभवते
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल