मेषः लांबच्या प्रवासातून शारीरिक त्रास, शक्मयतो लांबचे प्रवास टाळा
वृषभः निस्वार्थ भावनेने केलेल्या सेवेचे निश्चितपणे फळ मिळेल
मिथुनः धार्मिक अनु÷ानमध्ये भाग घ्याल धार्मिक वातावरण असेल
कर्कः व्यापारी वर्गाला व्यापारात धनलाभ मोठय़ा संधी. उपलब्ध
सिंहः कोणाचीही मध्यस्थी करायला जाऊ नका फुकटचे सल्ले देऊ नका.
कन्याः कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांना नवीन संधी, स्पर्धेत यश मिळेल
तुळः अचानक समारंभामध्ये जाण्याचे योग मनपसंत भोजनाचा लाभ
वृश्चिकः कलाक्षेत्रातील लोकांना मोठे व्यासपीठ उपलब्ध होईल संधी मिळेल
धनुः आर्थिक व्यवहार जपून व सांभाळून करा घाई गडबड नको
मकर ः क्षुल्लक गोष्टीवरून वाद व मानसिक त्रास होऊ शकतो
कुंभः शारीरिक थकवा जाणवेल अस्वस्थपणा वाटेल विश्रांतीची गरज
मीनःअध्यात्मिक गुरूंचे मार्गदर्शन घ्या, अडचणीवर मात करता येईल.
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल