मेषः गैरसमज शत्रुत्व आणि मतभेद मिटवण्यासाठी उत्तम
वृषभःसंशयास्पद वाटणाऱया व्यक्तीपासून दूर राहणे आवश्यक
मिथुनः चांगल्या हेतूने मदत कराल पण त्याचा वेगळाच अर्थ काढला जाईल
कर्कः अति आपुलकी आणि प्रेम दाखविणे धोकादायक ठरेल
सिंहः राहत्या वास्तूत कोणतेही बदल तूर्तास करू नका अडचणी वाढतील
कन्याः जेवढय़ास तेवढे संबंध किंवा मौनव्रत फायदेशीर ठरेल
तुळः अशक्मयप्राय वाटणाऱया गोष्टी सहज साध्य होतील
वृश्चिकः मानसिक संभ्रम निर्माण करणाऱया व्यक्ती भेटतील
धनुः प्रसंगी उपयोगी पडणाऱया व्यक्तीस तुमच्या मदतीची गरज
मकरः अनोळखी व्यक्तीशी गुप्त गोष्टी बोलणे टाळा
कुंभः नोकरी-व्यवसायात कोणाची तरी जबाबदारी तुमच्यावर पडेल
मीनः अनोळखी व्यक्तीने दिलेले खाणे खाल्ल्याने प्रवासात बाका प्रसंग
(आनंद मत्तीकोप कुलकर्णी)