मेषः जन्मगावापासून दूर गेल्यास काही कामे होतील
वृषभः अचानक निर्माण झालेल्या काही घडामोडींमुळे अंतरंग समजेल
मिथुनः विचारशक्ती आणि युक्तीच्या जोरावर शत्रूवर मात कराल
कर्कः नवे मित्र आणि अचानक सुचलेले शहाणपण फायदा देईल
सिंहः सध्याच्या उद्योगाव्यतिरिक्त नवीन व्यवसाय लाभदायक
कन्याः जीवनाला वळण देणारे नवीन मार्ग सापडतील
तुळः जुन्या जाणत्यांचा संदर्भ गोष्टींचा अर्थार्जनासाठी चांगला उपयोग होईल
वृश्चिकः एकाच वेळी अनेक व्यवसाय करण्याची संधी प्राप्त होईल
धनुः सध्याच्या कामाव्यतिरिक्त इतर कामाची जबाबदारी पडेल
मकरः कौशल्याने अडचणीवर मात कराल
कुंभः समाजकारण व राजकारणात जाण्याची इच्छा असेल तर संधी
मीनः वरिष्ठांची मर्जी राहील अधिकार व सत्ता मिळण्याची शक्मयता
(आनंद मत्तीकोप कुलकर्णी)