मेष : खर्चातील सतत वाढीमुळे बँक बॅलन्स कमी होईल.
वृषभ : स्वतःच्या चुकीमुळे शारीरिक जखमा होण्याची शक्यता.
मिथुन : निष्काळजीपणाने खर्च करणे टाळा अन्यथा गंभीर समस्या.
कर्क : अत्यंत कठीण कामे हातावेगळी कराल.
सिंह : वडिलांचे मन दुखवू नका अन्यथा व्यवसायात अडचणी.
कन्या : राजकारण व सामाजिक क्षेत्रापासून दूर राहिल्यास चांगले.
तुळ : अतिविचारामुळे काही कामात चुका होतील.
वृश्चिक : काहीजण तुमचा दुबळेपणा व सहनशीलतेचा गैरफायदा घेतील.
धनु : कुणासाठी किती खर्च करावा याचे भान ठेवा.
मकर : कुणाला नोकरी लावून दिल्यास तुमचे भाग्य उजळेल.
कुंभ : बाधिक ठिकाणाहून आलेल्या व्यक्तीमुळे कौटुंबिक त्रास.
मीन : हिंमतीने सर्व कामात यश पण कुणाच्या भावनेशी खेळू नका.
–आनंद मत्तीकोप कुलकर्णी