मेषः आपली योग्यता सिद्ध होण्याचा दिवस आहे.
वृषभः बाहेरून ऐकलेल्या गोष्टीवर लक्ष देऊ नका.
मिथुनः काही स्वप्ने पूर्ण होत आहेत. विलंब होत असल्यास गणेशोपासना करा
कर्कः व्यापारी वर्गाने नवीन संबंध जोडताना सावधगिरी बाळगा
सिंहः वैवाहिक जीवनात वादविवाद संभवतो. शांत राहावे.
कन्याः महत्वाचे काम पूर्ण होता होता बिघडेल. अगोदर तयारी करा
तुळः खऱया प्रेमाचा प्रस्ताव नाकारल्याने पश्चाताप होईल
वृश्चिकः अपुऱया राहिलेल्या कामाची पुन्हा सुरूवात करा. पूर्ण होईल
धनुः व्यापारी वर्गाला आज दुप्पट फायदा, मेहनत वाढवा
मकरः रक्तदाबासंबंधित व्यक्तीला त्रास होईल. आजार वाढेल
कुंभः जवळील लोक आपल्यावर जास्त अपेक्षा ठेवतील. त्या पूर्ण कराल
मीनः परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचा विचार असल्यास त्यात यश
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल