मेषः नोकरी करणाऱयांना नवीन कामे करण्याची संधी मिळेल
वृषभः रजेवर जाणे नवी कामे अशा काही घटना घडतील
मिथुनः राजकारणात असाल तर सर्व बाबतीत सावध राहा
कर्कः वादळामुळे काही महत्त्वाच्या व्यक्ती दूर जातील मतभेद टाळा
सिंहः यंत्र तंत्रज्ञ इंजिनियर वगैरे लोकांनी कामावर जपून रहावे
कन्याः नोकरी-व्यवसायात काही महत्त्वाचे मोठे बदल दिसून येतील
तुळः आर्थिक बाबतीत चांगली घटना यश. मानसिक समाधान
वृश्चिकः चातुर्य कष्ट व बुद्धी कौशल्याने अडचणीवर मात कराल
धनुः कितीही संकटे आली तरी त्यातून जिद्दीने मार्ग निघेल
मकरः शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास फायदा
कुंभःकाहीजणांच्या सहवासाने वाटचालीस नवे वळण मिळेल
मीनःताणतणावामुळे काही काळ घरापासून दूर रहावेसे वाटेल
(आनंद मत्तीकोप कुलकर्णी)