मेषः कोणताही प्रसंग आला तरी नोकरीत मन शांत ठेवून वागा
वृषभः मानसिक शक्ती वाढेल धनलाभाचे योग नवे खर्च उद्भवतील
मिथुनः कोणतेही काम कराल ते हमखास यशस्वी होईल
कर्कः सामाजिक क्षेत्रात असाल तर नवी कामे मिळतील
सिंहः ठरवाल एक आणि होईल दुसरेच असं अनुभव येईल
कन्याः इतरांच्या कष्टासाठी व कामासाठी दगदग करून घेऊ नका
तुळः भाडेकरू मालक जमीन घर जागा याबाबत समस्या उद्भवतील
वृश्चिकः मानहानीचा प्रसंगात चुकूनही भाग घेऊ नका
धनुः कर्तव्यपूर्तीचे समाधान आर्थिक लाभ, मान सन्मान वाढेल
मकरः कामाची पद्धत बदलल्याने नवीन कामे मिळतील
कुंभः मदत करण्याच्या वृत्तीमुळे अडचणीच्या वेळी मदत मिळेल
मीनः काही जणांच्या चुकीच्या सल्ल्यामुळे खर्च वाढतील
(आनंद मत्तीकोप कुलकर्णी)