मेषः वाहन व वास्तुविषयक खरेदी व्यवहारास उत्तम दिवस
वृषभः प्रवास देणी-घेणी लिखाण पत्र व्यवहार यात यश
मिथुनः धनलाभ सुवर्ण खरेदी मानसन्मान मानसिक समाधान
कर्कः सुवर्ण खरेदी वाहन योग श्रीमंती योग आरोग्य सुधारणा
सिंहः अध्यात्मिक क्षेत्रात असाल तर उच्च प्रगती आचानक धनलाभ
कन्याः अधिक मार्गाने विविध प्रकारचे लाभ होतील
तुळः नोकरी-व्यवसायात अपेक्षेपेक्षा अधिक यश. जागा खरेदीचे योग
वृश्चिकः मंगल कार्य व तीर्थयात्रेसाठी प्रवास, अनेक शुभ कार्यात भाग घ्याल
धनुः आर्थिक बाबतीत उत्तम. वैद्यकीय क्षेत्रात नवे संशोधन
मकरः वैवाहिक जीवनात आनंदी घटना, भागीदारी व्यवसायात लाभ
कुंभः जिवाभावाची माणसे भेटतील आर्थिक बाबतीत उत्तम दिवस
मीनः भाग्यवान संततीयोग सर्व मनोकामना पूर्ण होण्यास अनुकूल
(आनंद मत्तीकोप कुलकर्णी)