मेषः प्रेमी युगलांना मनातील गोष्ट व्यक्त करण्यास योग्य दिवस
वृषभः अपरिचित लोकांशी देवाण घेवाण नको, नुकसानाची शक्यता
मिथुनः विलंब होत असलेल्या कामाना आजपासून वेग मिळेल.
कर्कः चालू असलेल्या व्यवसायासाठी उधार भांडवल घेण्याची गरज वाटेल
सिंहः कार्यक्षेत्रात आज अनुकूल परिस्थिती असेल, वरिष्ठ खुष
कन्याः कामाव्यतिरिक्त कुठेही फिरणे टाळा, नुकसान संभवते.
तुळः नोकरीच्या शोधात असलेल्यांना आज मिळण्याचे योग
वृश्चिकः कार्यक्षेत्री कनिष्ठ वर्गातील व्यक्तीवर जास्त अवलंबून राहू नका.
धनुः आपण काय आहात आणि काय करू शकता, ते दाखवण्याची वेळ
मकरः शेअरमध्ये पैसे गुंतविलेल्याना आज फायदा होईल धनलाभ
कुंभः मित्रांचा रूसवा दूर करून अबोला सोडाल, आनंदी राहाल
मीनः हितशत्रुपासून सावध, बोलण्याचा चुकीचा अर्थ काढून भांडण
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल