मेषः स्वच्छता करताना महत्त्वाच्या काही तरी वस्तू सापडतील
वृषभः ऐनवेळी जवळच्या व्यक्तीपेक्षा शत्रू अधिक मदत करतील
मिथुनः फिस्कटलेले अथवा नाकारलेले स्थळ पुन्हा येण्याची शक्मयता
कर्कः साध्यासुध्या उपायाने देखील मोठी कामे पार पडतील
सिंहः जुन्या वास्तूचे पुनरुज्जीवन करा, अडलेली कामे होऊ लागतील
कन्याः जुनी वास्तू घेऊन दुरूस्त करा धरसोड वृत्तीला लगाम बसेल
तुळः पाहुणे मंडळी आल्यास त्यांचा मुक्काम लांबण्याची शक्मयता
वृश्चिकः कमाई हवीच पण काटकसरीकडे लक्ष द्या
धनुः आज कुणाला महत्त्वाच्या वस्तू दिल्यास त्या लवकर मिळणार नाहीत
मकरः कुणालाही किमती दिल्यास मोडतोड अथवा दुरुस्तीचा भुर्दंड
कुंभः हंगामी अथवा तात्पुरती नोकरी असेल तर कायमस्वरूपी होईल
मीनः राजकारणामुळे झालेली बदली अथवा स्थलांतर रद्द होईल
(आनंद मत्तीकोप कुलकर्णी)