मेषः प्रयत्नाने यश संकटावर मात कराल. कामाचा हुरूप वाढेल
वृषभः धनप्राप्ती व आरोग्य लाभ महत्त्वाची खरेदी
मिथुनः कर्तव्य आणि प्रयत्न यांना उत्तम दिवस
कर्कः मानसिक त्रास कमी होईल नविन वस्त्रे घेण्याचे योग
सिंहः काही जुन्या आठवणींना उजाळा सुग्रास भोजनाचे योग येतील
कन्याः लोकप्रियता सामाजिक कार्यात यश धनधान्य समृद्धी होईल
तुळः संतती प्राप्तीचे योग नवीन कामे मिळतील
वृश्चिकः बँक बॅलन्स वाढण्याची शक्मयता नव्या कामात यश
धनुः आपमतलबी व्यक्ती भेटतील त्यांच्याशी जपून वागा
मकरः ऑनलाइन व्यवहार करताना सावध, नको त्या वस्तू पदरी पडतील
कुंभः महत्त्वाच्या कामाच्या वेळी घाई गडबड न करता शांतपणे निर्णय घ्या
मीनः ज्या गोष्टीत आपला संबंध नाही त्या प्रकरणात गुंतू नका.
(आनंद मत्तीकोप कुलकर्णी)