मेषःआपल्या अधिकारासाठी आक्रमक व्हावे लागू शकते तरी संयम पाळा.
वृषभः राजनीतिशी संबंधित राजकारणीना शुभ समाचार मिळेल
मिथुनः मदत करण्यास कोणालाही नकार देऊ नका.
कर्कः आपल्या कामाबद्दल जसा विचार कराल तसाच रिझल्ट मिळेल.
सिंहः अन्न व स्त्री निंदा आपल्याला महागात पडू शकते
कन्याः शक्यतो कोणाच्याही व्यंगावर हास्य करू नका त्याचे परिणाम वाईट
तुळः अर्धवट राहिलेले काम पूर्ण करण्यास प्रयत्न करा
वृश्चिकः घरातील मोठी जबाबदारी देण्यात येईल टाळू नका
धनुः घरातील कुठलीच कामे अर्धवट सोडू नका आळसपणा करू नका
मकरः जवळील व्यक्तीच्या घरातील शुभ कार्याचे आमंत्रण येईल
कुंभः आज नियमाचे उल्लंघन केल्यामुळे दंड भोगावा लागू शकतो
मीनः वस्त्र किंवा सौंदर्य प्रधान वस्तू विक्रेत्यांना धनलाभ होईल.
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल