मेषः शिक्षणात उत्तम यश शत्रूकडून देखील सहाय्य मिळेल
वृषभः घरदार खरेदीसाठी अनुकूल काळ मधुर बोलण्याने कामे होतील
मिथुनः भावनाच्या करून सहकार्य मिळेल याचे मार्गदर्शन यशवर्धन ठरेल
कर्कः काहीतरी नविन करून दाखवावे वाटेल आर्थिक भरभराट
सिंहः राहणीमानातील बदलामुळे लोक तुम्हाला श्रीमंत समजतील
कन्याः दूरचे प्रवास योग कुणाशीही वाद विवाद करू नका
तुळः दैवी कृपेमुळे संकटात योग्य मार्ग मिळेल
वृश्चिकः हौसेने घेतलेल्या शिक्षणाचा फायदा होईल सर्व क्षेत्रात आघाडीवर राहाल
धनुः अनेक व्यवसाय करण्याची संधी मिळेल मोठय़ा प्रमाणात फायदा
मकरः सरळ मार्गाने गेल्या ने जटिल समस्या निश्चित सुटतील
कुंभः अचानक घडलेल्या काही गोष्टीमुळे घरगुती समस्या मिटतील
मीनःव्यवसायिक अडथळे कमी होतील शांततेने महत्त्वाचे निर्णय घ्या
(आनंद मत्तीकोप कुलकर्णी)