मेषः आर्थिक वाढीसाठी केलेले प्रयत्न मार्गी लागतील.
वृषभः नोकरीत कायम होण्याचे योग, स्वतःच्या जागेसाठी प्रयत्न करा
मिथुनः प्रयत्नाला अंतिम स्वरूप, हाती घेतलेल्या कार्यात यश
कर्कः मोठय़ा प्रमाणात धनलाभ, मित्रमंडळी व थोरामोठय़ांकडून कामे
सिंहः चुकीचे निर्णय व विलासी वृत्तीमुळे आर्थिक चणचण
कन्याः सल्ला धुडकावल्याने नुकसान, परिवार एकत्रित ठेवण्याचा प्रयत्न करा
तुळः प्रतिष्ठा मिळेल, प्रामाणिकपणाचे फळ मिळेल.
वृश्चिकःसंकटातून सुटका, देवधर्म व सत्कार्यासाठी खर्च कराल
धनुः अजाणतेपणाने नको ते प्रयोग अंगलट येतील.
मकरः मधुर भाषण व व्यवहारी वृत्तीमुळे यशप्राप्ती
कुंभः बोलण्याचा मथितार्थ समजावून घेतल्यास जीवनाला सोनेरी झालर
मीनः आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत, उद्योग व्यवसायात यश
(आनंद मत्तीकोप कुलकर्णी)