मेष: प्रवासाला चांगले योग, आर्थिक व्यवहारात जपावे.
वृषभः घाईगडबडीत कागदपत्रांची अदलाबदल होण्याची शक्यता.
मिथुन: जागे संदर्भातील प्रकरणे समझोत्याने मिटतील.
कर्क: तुमच्या कार्याला योग्य न्याय मिळाल्याने आनंदी राहाल.
सिंह: विवाह व स्थावर इस्टेटीच्या व्यवहारातून धनलाभ होईल.
कन्या: प्रवासात यश मिळेल, नावलौकिक होण्याचे योग.
तुळ: धार्मिक कार्यात भाग घ्याल, घराण्याचा उद्धार होईल.
वृश्चिक: सरकारी कामकाजात अधिकाऱयांचे सहकार्य मिळेल.
धनु: कठीण वाटणारी कामे आत्मविश्वासाने पूर्ण करू शकाल.
मकर: नवीन व्यवसायाच्या प्रयत्नात असाल तर निश्चित यश.
कुंभ: प्रामाणिक हेतू व योग्य प्रयत्न असतील तर यश मिळेल.
मीन: नवीन व्यवसायाच्या दृष्टीने उत्तम योग संभवतो.