मेषः जीवघेण्या व्यवसायिक चढाओढीमुळे जीव घाबराघुबरा
वृषभः एखाद्याच्या योग्य सल्यामुळे जीवनाला कलाटणी मिळेल
मिथुनः थोरामोठय़ांच्या पाठबळाने अवघड कामातही यश
कर्कः एकाच वेळी अनेक नोकऱयांची कॉल प्रमोशनच्या संधी
सिंहः कोणत्याही व्यवहारावर लक्ष ठेवून स्वतः जमाखर्च ठेवा
कन्याः थोडे चातुर्य आणि सामंजस्य दाखविल्याने गैरसमज निवळतील
तुळः आर्थिक व्यवहार आणि नाती गोती यांची सरमिसळ करू नका
वृश्चिकः एकाच वेळी तीन-चार स्थळे येतील
धनुः पूर्वी नाकारलेल्या पैकी नोकऱयांचे कॉल येतील विचारपूर्वक निर्णय घ्या
मकरः योग्य नियोजन केल्यास आर्थिक घडी व्यवस्थित बसेल
कुंभः अति सलगीपासून दूर राहा अन्यथा प्रेमप्रकरणात गुंताल.
मीनः चार चौघांच्या बोलण्यातून काही लोकांचे खरे स्वरूप समजेल.
(आनंद मत्तीकोप कुलकर्णी)