मेषः अवघड शिक्षणात उत्तम यश अपेक्षा नसणाऱयांकडून सहाय्य मिळेल
वृषभः घरदार खरेदीसाठी अनुकूल काळ, सहज बोलण्याने कामे होतील
मिथुनः ऐनवेळी नातेवाईकांकडून सहकार्य व योग्य मार्गदर्शन.
कर्कः काहीतरी भव्यदिव्य करून दाखवावे अशी उर्मी बाळगून प्रगती
सिंहः राहणीमानातील बदलामुळे तुमच्याबद्दलचा दृष्टिकोन बदलेल
कन्याः अचानक दूरचे प्रवास योग. कुणाशीही वाद विवाद करू नका
तुळः दैवी कृपेमुळे अवघड कामात यश. अनेक आशा-आकांक्षा पूर्ण.
वृश्चिकः घराण्यातील पूर्वार्जित कलेचा फायदा होईल, सर्व क्षेत्रात आघाडी.
धनुः नवीन व जोखमीचा व्यवसाय करण्याची संधी मिळेल.
मकरःजटिल समस्या निश्चित सुटतील पण स्वतःची धोरणे बदलू नका
कुंभः महत्त्वाच्या काही गोष्टीमुळे मागील त्रास संपतील.
मीनः व्यावसायिक अडथळे कमी होतील. शांततेने निर्णय घ्या.
-(आनंद मत्तीकोप कुलकर्णी)