मेषः विचारपूर्वक खर्च करा. बचतीकडे लक्ष द्या
वृषभः निर्णय व विचार ठाम असावेत. दुसऱयाचे अनुकरण नको
मिथुनः कुटुंबातील लहान सदस्यावर पैसा खर्ची पडेल. अभ्यास करावा.
कर्कः बळजबरीने दिलेले काम टाळा, नुकसान संभवते. शब्द देणे टाळा
सिंहः नवीन खरेदी टाळा, एखादी गोष्ट करण्यापूर्वी दहावेळा विचार करा
कन्याः आपल्याच लोकांकडून मानसिक छळ, गरजेनुसार नियोजन
तुळः वाढत्या खर्चामुळे घरातील शांतता भंग, खर्चावर नियंत्रण हवे
वृश्चिकः पैशासाठी घरातील सदस्यांची वाद नको, कोणतेही नाते तोडू नका
धनुः चुकांची शिक्षा भोगावी लागेल. कोणत्याही गोष्टीची घमेंड नको.
मकरः योग्य सल्ला मिळाला तरीही तीच चूक पुनश्च. स्वार्थीपणा नको.
कुंभः अनाठायी खर्च टाळा, आमिशाला भुलू नका. काळजी घ्या
मीनः विचारपूर्वक पैसे गुंतवा. नफ्याच्या मागे तोटाही होऊ शकतो.
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल