मेषः नोकरीत उच्चाधिकार पद मिळण्याचे योग
वृषभः संतती लाभ. ईश्वरप्राप्ती, सर्व कामाचे यश
मिथुनः दीर्घकालीन, सांसर्गिक विकारापासून जपा
कर्कः चूक कुणाची दोष कुणावर या म्हणीचा प्रत्यय येईल
सिंहः इच्छा नसताना केलेले कामही मोठे फळ देऊन जाईल
कन्याः योग्य निदान झाल्याशिवाय वैद्यकीय उपचार घेऊ नका
तुळः घर, जागा, वाहन यासंदर्भातील अडलेली कामे होतील
वृश्चिकः तुमच्या नव्या कल्पनांवर वरि÷ मंडळी खूश राहतील
धनुः आज जर पैसे राखून ठेवल्यास तो पुढे वाढत जाईल कष्टही हवेतच
मकरः निर्णय कोणताही असो आज कोणतीही कार्यवाही होऊ देऊ नका
कुंभः हरवलेल्या महत्त्वाच्या व किमती वस्तू सापडण्याची दाट शक्मयता
मीनः अनेकांच्या सहज बोलण्यातून काही महत्त्वाच्या गोष्टी समजतील
(आनंद मत्तीकोप कुलकर्णी)