प्रतिनिधी / कोल्हापूर
अड्डीमली इथे देव दर्शनासाठी गेलेल्या कोल्हापुरातील भाविकांवर काळाने घाला घातला. देवदर्शनावरून परत येताना कोगणूळ आप्पाचीवाड़ी कमान जवळ ट्रॅक्टरला मागून ओमनी व्हॅनने धडक दिली. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला तर सहाजण जखमी आहेत.
मृताची नावे
1)सुरज सुभाष सुलताने वय 40
2) श्रेया लागू .. वय 70
जखमींची नावे
1अनिष नितीन साळवी
2 आर्या केदार कुलकर्णी
3 अमृता नितीन साळवी
4 मिना सुभाष सुलताने
5 पूर्णिमा सतिश पंडित
6 सुमेधा लागू