ऑनलाईन टीम / ऑनलाईन टीम
राज्यातील विधानसभांच्या पार्श्वभूमीवर दिवसें – दिवस प्रचाराला वेग येत असून नावे जाहीर झालेले उमेदवार आता प्रचारासाठी सरसावले असल्याचे चित्र संपुर्ण संपुर्ण राज्यभरात आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार बाबूश मोन्सेरात यांनी पणजी येथे महालक्ष्मी मंदिरात देवीचे दर्शन घेत प्रचाराला सुरूवात केली आहे.
त्यांनी सद्या देवीचे दर्शन घेतले असले तरी यांनतर ते मॅरी इमेक्युलेट चर्च, जामा मशीदला देणार भेट देणार आहेत. यानंतर ते आपल्या निवडणूक प्रचाराला सुरुवात करतील