प्रतिनिधी / सातारा
शेतीशिवाय मजा नाय हे वाक्य फक्त ट्रॅक्टर किंवा ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक आणि माळवे पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या बुलेटवर लिहलेले पहायला मिळते. आधुनिक शेती अनेक शेतकरी करतात. मात्र, प्रत्यक्षात आधुनिक शेती करा असा संदेश आज चक्क आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी ट्रॅक्टर चालवून दिला आहे.
त्यांनी चालवलेला ट्रॅक्टर कार्यकर्त्यांमध्ये फेमस झाला आहे.त्यातच सध्या ऊस वाहतूक सुरू आहे.ऊस तोडणीमध्ये ट्रॅक्टरला मोठे महत्व असते.