प्रतिनिधी / मोरजी
अभासू वृत्ती सुसंस्कृत संघटन कोशल्याने दयानंद सोपटे यांनी कार्य सुलभ केले असे सांगून सोपटे यांचे काम भाजपात खूप मोठे आहे ,कठीण प्रसंगातुन त्यांनी कार्य केले, गोवाभर ते काम करतात मात्र मांदेत काम करीत आहे ,आपण त्यांना आशीर्वाद देताना आपण त्यांच्यापेक्षा वयाने लहान आहे ,आमदार सोपटे यांनीच पर्यटनाला दिशा दिलेली आहे ,केंद्राचा निधी गोवा विकास महामंडळ यांना अधिक मिळणार ,पर्यटनाला वाव देण्यासाठी हा निधी वापरला जाईल येणाऱया 5 वर्षात पेडणे तालुका राज्यात न.1 करू आपण आमदार दयानंद सोपटे यांच्या पाठीशी राहा .पुढच्या पाच वर्षात पेडणे तालुका प्रथम क्रमांकावर असणार 15 औगस्ट 2022 पर्यंत मोपा प्रकल्प पूर्ण करणार असे सांगून ,मांदेचा विकास आमदार सोपटे करणार आहे आता तुये आयटी प्रकल्पाला प्राधान्य देणार असल्याचे घवाही मुख्यमंत्री डॉक्टर सावंत यांनी दिली
मांदेचे आमदार तथा पर्यटन महामंडळाचे अध्यक्ष दयानंद सोपटे यांच्या 55 व्या वाढदिवस प्रसंगी आयोजित सत्कार सोहळय़ात ते बोलत होते
रोजगाराच्या संधी तुये आयटी मधून मिळणार 2022 पूर्वी हा प्रकल्प पूर्ण होणार ,मांदेचे सर्व प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे ,तुये हॉस्पिटल पुढच्या वषी उघडे होईल ,आयटी प्रकल्प मार्गी लागणार ,30 ास्त्d पाणी प्रकल्प ,उपविभागीय वीज विभाग कार्यरत होणार , मांदेत निवडणुका ना अजून निवडणुकीला 10 महिने आहेत ,10 हजार नोकरे पुढच्या 10 महिन्यात भरणार ,लायक उमेदवारलाच नोकऱयांच्या संधी मिळणार 10 वी नापास व्यक्तीला सुरक्षित नोकरी मिळणार आणि ते अडीच हजार नोकऱया मिळतील ,आपणास सर्वांची चिंता आहे त्यांना संधी मिळणार असे सांगितले , गोवा 60 वर्षे मुक्तीचे साजरा करत आहे त्यात सर्वांनी सहभागी व्हावी , देशाच्या प्रती प्रेम आहे म्हणून आपणास साबरमती दांडी यात्रेत सहभागी होता येईल ,शेवटच्या माणसापर्यंत सरकार पोचणार आहे असे सांगून सर्वांनी गोवा स्वयंपूर्ण करण्याचे आवाहन केले .
उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर
उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी बोलताना कामाच्या पद्धतीतून सोपटे यांनी आपली प्रतिमा केली ,विरोधी पक्षात राहून विकास करता येत नाही ,विकासासाठी आम्ही भाजपात गेलो तो निर्णय योग्य आहे असे सांगून पक्ष्याची विचारधारा आहे सर्वाना सोबत घेऊन असे त्यांनी सांगितले . पुढय़ा निवडणुकीत सोपटे आमदार होतील असा विश्वास व्यक्त केला
आमदार दयानंद सोपटे
आमदार दयानंद सोपटे यांनी बोलताना मुख्यमंत्री डॉक्टर सावंत यांच्या सहकार्याने गोवा विकास महामंडळ प्राप्त झाले त्यातून विकासाला गती देता आली असे सांगून भगवती सप्टेंश्वराच्या कृपेने मला आमदार म्हणून जनसमुदाय विजयी करतात आणि माज्या उत्सवात उपस्थित राहून मला उपकृत केले ही जादू कार्यकर्त्यांची आहे असे सांगून बेनर लावून वातावरण निर्माण केल्याबद्दल आभार मानले . राजकारणात पैसे असलेला टिकतो असे म्हणतात मात्र आपण गरीब सामान्य आमदार असूनही मला चासर वेळा जनता निवडून देतात ,कोठय़ाधिशाना मतदार जवळ घेत नाही .आपल्या भावाने आपल्या शिक्षणासाठी भावाने सोडले आपण एक वर्षाचा असताना वडील गेले ,त्याकाळात मोठय़ा भावाने सावरले .स्टेजवर मला आणण्यासाठी सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी संधी दिली त्यांना मी आयुष्यभर विसरणार नाही अशी ग्वाही दिली .
सदानंद तानावंडे
भाजपा गोवा प्रदेश अध्यक्ष सदानंद तानावडे यांनी बोलताना अंत्योदय तत्व पुढे नेणारे मुख्यमंत्री डॉक्टर सावंत यांच्याच नैतृत्वाखाली आमदार सोपटे यांनी कार्य सुरू केला तो जनसमुदाय साक्ष देत आहे आगामी काळात तेच आमदार बनतील असे सांगून ,आमदार सोपटे हे संस्कार मय असल्याने ते लोकप्रित ठरले आणि विकासाला गती दिली असे सांगितले ,वाढदिवस हे निमित्त आहे त्यांच्या प्रेमापोटी कोरोनावर मात करत उपस्थितीती आहे .जीवाची पर्वा न करता आमदार कोविड असूनही त्याकाळात कार्य केले म्हणून ही जनसमुदयाची साक्ष आहे असे तानावडे म्हणाले .
विनय तेंडुलकर
खासदार विनय तेंडुलकर यांनी बोलताना सत्कार्य करणारे नेते ,भाजपा सत्तेवर आल्याने विकास झाला आणीनी आमदार सोपटे भाजपचे आमदार झाले म्हणून विकास होत आहे ,जनहित लक्षात घेऊन ते कार्य करत आहे विकासाची गंगा सोपटे यांच्याकडून वाहते असे तेंडुलकर म्हणाले
सुभाष शिरोडकर
आमदार सुभाष शिरोडकर यांनी बोलताना सोपटे यांचा वाढदिवस साजरा करण्यास नसून तर कोरोनाचे नियम पाळून वर्षभर विकासाची कामे केली त्याचा हा उत्सव साजरा करण्यासाठी आहे असे सांगून आमदार सोपटे यांच्या मागे समाधान आहे ते विकासाच्या कामाचे असे सांगून , मुख्यमंत्री डॉक्टर सावंत यासनी सुंदर बजेड सादर केले ते यापूर्वी कुणीच सादर केले नाही सर्व सूचनांचे पालन केले असे सांगितले ,बजेडाचा फायदा 365 दिवसांनी कार्यकर्त्यांनी घरा पर्यंत पोचवावे असे आवाहन केले . राजकारणातील व्यक्ती निस्तुर असतो मात्र सोपटे साधे असतात निर्मळ आहेत म्हणूनच हा जनसमुदाय जमला असे सांगितले .राजकारणाची सभा नसली तरी भाजपचा विजय असो असे शिरोडकर यांनी घोषणा दिली .
दीपा तळकर
महिला मोर्च्या अध्यक्षा दीपा तळकर यांनी मनोगत व्यक्त करताना असमदार कसा असावा हे सोपटे यांनी आपल्या कासमातून करून दाखवले ,लोकडाऊन काळात जी मदत केली त्याची प्रचिती आज येत आहे . विकासाची गती कायमस्वरुपी करण्यासाठी असे सांगितले .
यावेळी व्यडपीठावर उपमुख्यमंत्री बाबू कवळेकरभाजपा प्रदेश अध्यक्ष सदानंद तानावडे ,डॉक्टर शीतल नाईक , ,सरपंच मंगलदास किनळेकर ,शिल्पा नाईक जिल्हा अध्यक्ष कार्तिक कुंडाईकर,सोबत दिपश्री सोपटे ,खासदार विनय तेंडुलकर ,आमदार सुभाष शिरोडकर सागर तिळवे , अशोक नाईक ,सुदेश सावंत ,दीपा त ळकर ,उपनगराध्यक्ष मनोज हरमलकर ,कविता तुयेकर ,राजन फरास ,गुरुसद सोपटे ,गीता सोपटे ,माजी मंत्री दिलीप परुळेकर ,केरी सरपंच सुरेश नाईक , ,अशोक नाईक ,सागर तिळवे ,प्रशांत नाईक ,सरपंच मनीषा नाईक ,उपसरपंच मनोहर गडेकर ,पंच तुषार शेटगावकर , संजय हरमलकर ,शैलेंद्र परब उपसरपंच अपर्ण परब ,भारत गावडे ,अंकिता नावेलकर ,सरपंच सुहास नाईक ,तारा हडफडकर , राजन फरास ,जिला सदस्य धाकू मडकईकर ,उपाध्यक्ष दीक्षा कानोळकर ,भाजपा सरचिटणीस नरेश नाईक , नवीन कुबल ,दत्ताराम ठाकूर प्रदीप परब ,गोरख मांदेकार ,प्रेमानंद कानोळकर ,सरपंच वैशाली शेटगावकर ,उपसरपंच अमित शेटगावकर ,पंच प्रकाश शिरोडकर आदी व्यासपीठावर होते .
सुदेश सावंत ,श्रुती कोनाडकर , आदींनी पाहुण्यांचे स्वागत केले . भाजपा मंडळ अध्यक्ष मधू परब यांनी स्वागत व प्रा. विठोबा बगळी यांनी सूत्रसंचालन केले .संकेत नाईक यांनी आमदार सोपटे याची प्रतिमा साकारलेली त्याचे मुख्यमंत्री डॉक्टर सावंत यांनी अभिनंदन केले .
आमदार दयानंद सोपटे यांच्यावर विविध मान्यवरांचा वर्षाव , त्यात खासदार विनय तेंडुलकर ,आमदार ग्ल?न टिकलो ,आमदार निळखंठ हलरणकर ,पोलीस निरीक्षक जीवबा दळवी ,मगोचे नेते प्रवीण आर्लेकर म्हापसा आमदार जॉजाफ देसौजा , आमदार सुभाष शिरोडकर पेडणे तालुक्मयातील विविध। सरपंच ,उपसरपंच ,पंच ,जिल्हा पंचायत सदस्य , नाटय़ कलाकार , जिल्हा पंचायत धाकू मडकइकर , भाजपा नेते कुंदा चोडणकर , भंडारी नेते अनिल देशमुखहोबळे भाजपा नेत्या गीता कदम ,,पेडणे नगराध्यक्ष उषा रुडेस नागवेकर ,पार्से सरपंच प्रगती सोपटे ,तुये सरपंच सुहास नाईक ,माजी सरपंच प्राजक्ता कांनायिक,आगरवाडा माजी सरपंच एकता चोडणकर माजी नगराध्यकक्ष श्रद्धा माशेलकर , माजी सरपंच अनंत गडेकर ,मोरजीचे माजी सरपंच धनंजय शेटगावकर ,गोवा पर्यटन विकास महामंडळ संचालक सुदेश सावंत ,महिला अध्यक्ष नयनी शेटगावकर ,दीपा तळ कर ,अनिशा केरकर ,पंच तुषार शेटगावकर ,पंच पवन मोरजे , उद्योजक रुदरेश नागवेकर ,पालये माजी सरपंच तारका तारी ,पार्से माजी सरपंच रामा नाईक , मांदे माजी सरपंच तारा हडफडकर , सुभाष केरकर आदींनी वर्षाव केला .