प्रतिनिधी / साखळी
डिचोली तालुक्मयातील सांखळी मतदारसंघात आमोणा येथे डिचोली चे मामलेदार प्रविणजय पंडित यांनी छापा टाकून अवैधरीत्या काढलेली 90 घनमीटर वाळू जप्त केली. या छाप्यात सुधीर मांदेक- मायन्स भूगर्भशास्त्रज्ञ,सूरज कलंगुटकर- खाणी अधिकारी, सहदेव मोते-सर्कल निरीक्षक, आमोणेचे तलाठी- गौरीश नाईक , राजनाथ गौडे- पोलिस कॉन्स्ट?बल उपस्थित होते अशी माहिती संबंधीत अधिकाऱयांनी दिला.