आयर्लंड या ब्रिटनजवळच्या देशातही दुसऱया लाटेमुळे प्रारंभी निर्माण झालेला हाहाकार आता शमल्याचे दिसत आहे. या देशाने अंशतः लॉकडाऊन घोषित केल्या असून त्यानुसार हॉटेले व बार बंद करण्यात आले आहेत. तसेच लोकांना केवळ आवश्यकता असल्यासच घरापासून 5 किलोमीटरपर्यंत प्रवासास अनुमती देण्यात आली आहे. या देशात बिगर आवश्यक साधनांची दुकानेही बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला असून क्रियान्वयन कठोरपणे केले जात आहे.
Previous Articleजर्मनीत नियंत्रण
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.