कोविड लसीसाठी 35 हजार कोटींचे वाटप करण्यात आले आहे. गरज भासल्यास आणखी निधी देण्यात येईल. एकूण आरोग्य बजेट 2 लाख 32 हजार कोटी रुपये असेल. मागील वर्षी यावर 92 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. आता आर्थिक वर्ष 2021-22 साठी 137 टक्के वाढीसह 2 लाख 32 हजार 846 कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला आहे.
Previous Articleज्वारीच्या शेतात सापडला मृतदेह
Next Article गेलास का इलाही हलवून काळजांना
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.