लंडन : इंग्लंडचे माजी कर्णधार आणि महान फलंदाज टेड डेक्स्टर यांचे वयाच्या 86 व्या वर्षी वृद्धापकालाने निधन झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीय सदस्यांनी दिली. 1956 ते 1968 या कालावधीत डेक्स्टर यांनी 62 कसोटीत इंग्लंडचे प्रतिनिधीत्व करताना 30 सामन्यांत कर्णधारपद भूषविले होते. डेक्स्टर यांनी प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये 21 हजारपेक्षा अधिक धावा आणि 419 बळी मिळविले.
Previous Articleआजचे भविष्य 27-08-2021
Next Article कर्दनकाळ जो रुट पुन्हा भारताच्या मुळावर!
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.