इजिप्तमध्ये मागील 24 तासांत 347 नवे रुग्ण सापडले आहेत. देशातील बाधितांची संख्या वाढून 10,093 वर पोहोचली आहे. इजिप्तमध्ये दिवसभरात 11 बाधितांचा मृत्यू झाल्याने एकूण बळींचा आकडा 544 वर पोहोचल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते खालिद मेगाहेद यांनी दिली आहे. महामारीच्या विरोधात लढणाऱया इजिप्तच्या परिचारिकांचे प्रयत्न तसेच बलिदानाचे कौतुक करत मेगाहेद यांनी त्यांना ‘इजिप्तची पांढरी सेना’ संबोधिले आहे.
Previous Articleट्रम्प डेथ क्लॉक
Next Article कोरोनारुपी युद्धाशी लढण्याची ऊर्जा देणारे गीत
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.