दिल्ली/प्रतिनिधी
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने आज फेस्टिवल कॅलीडोस्कोपसाठी चित्रपटांची घोषणा केली. जगभरातल्या 12 चित्रपटांचा या विभागात समावेश आहे.
वुई स्टील हॅव द डीप ब्लॅक नाईट – गुस्ताव गालव्हो (ब्राझील, जर्मनी)
विंडो बॉय वुड ऑलसो लाईक टू हॅव ए सबमरीन – अलेक्स पिप्रेनो (उरुग्वे)
फरगॉटन वुई विल बी – फर्नांडो त्रुएबा (कोलंबिया)
हैफा स्ट्रीट – मोहनाद हयाल (इराक)
लव्ह अफेअर (स)- एम्यानुएल मौरेट (फ्रेंच)
ऍपल्स- ख्रिस्तोस निकाऊ (ग्रीस)
पार्थेनॉन- मंटास केवडरव्हीसीएस (लिथुआनीआ)
माय लिटल सिस्टर – स्टिफानी चुएट, व्हेरोनिक रेमंड (स्विझर्लंड)
द डेथ ऑफ सिनेमा अँड माय फादर टू – डँनी रोसेनबर्ग (इस्रायल)
द बिग हिट – एमन्युएल कॉर्कोल (फ्रान्स)
व्हॅली ऑफ गॉड — लीच मॅजेस्की (पोलंड)
नाईट ऑफ द किंग्ज – फिलिप लॅकोटे (फ्रान्स)