वारंवार गर्भपात, नपुंसकता, स्नायूंचा कमकुवतपणा, हृदय आणि धमण्यांच्या रोगांमध्ये उपचार करता ई व्हिटॅमिनचा वापर केला जातो.
- व्हिटॅमिन ‘ई’ इनफ्लेमेशन, तिखट मसाले आणि रासायनिक घटक असणार्या पदार्थात आढळणार्या हानीकारक आणि
- टय़ूमर निर्माण करणार्या रसायनांपासून शरीराचे रक्षण करते.
- तसेच व्हिटॅमिन ई तांबडय़ा पेशींचे रक्षण करते आणि हृदय आणि स्नायुंमध्ये ऊर्जा निर्माण करते.
- वनस्पती तेलांमध्ये व्हिटॅमिन ‘ई’ जास्त प्रमाणात आढळते.
- हिरव्या पालेभाज्या, सालासकट धान्ये आणि गव्हाच्या लोब्यांमध्ये 30 ते 40 युनिट व्हिटॅमिन ‘ई’ मिळते.
- सूर्यफूल, सोयाबीन आणि शेंगदाणा तेलातही व्हिटॅमिन ‘ई’ असते.
- व्हिटॅमिन ‘ई’च्या अभावाने स्कर्व्ही, बेरीबेरी आणि रिकॅटस रोग होतात. व्हिटॅमिन ‘ई’च्या अभावाचा खूप काळानंतर (दशकां) दिसतो.
- याचा संबंध कॅन्सर आणि हृदय रोगांशीही असतो. व्हिटॅमिन ‘ई’ अभावी तांबडय़ा पेशी नष्ट होतात. परिणामी, थकवा, दम लागणे, हृदयाची धडपड वाढणे सुरू होते.