नवी दिल्ली : उत्तर पश्चिम अर्थात वायव्य रेल्वेने चालू आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये सप्टेंबरपर्यंत 13.36 दशलक्ष टन मालवाहतूक करत नवा विक्रम प्रस्थापित केलाय. मागच्या वषी याच कालावधीत वायव्य रेल्वेने 8.53 दशलक्ष टन मालवाहतूक केली होती. जी पाहता यावषी 56 टक्के मालवाहतूक अधिक राहिली आहे. सिमेंट, खाद्यान्न, पेट्रोलियम उत्पादने, कंटेनरसह विविध वस्तूंची वाहतूक केली आहे.
Previous Articleआता हरियाणामध्येही ‘लखीमपूर’स्टाईल घटना
Next Article घटस्थापनेने नवरात्रोत्सवास प्रारंभ
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.