बेळगाव : आरईसी फ्लो टेक्नॉलॉजीने शांताई वृद्धाश्रमातील कर्मचाऱयांच्या वेतनाची जबाबदारी उचलली आहे. वृद्धाश्रमातील कर्मचाऱयांचे एक वर्षाचे वेतन ही कंपनी देणार आहे. शांताईमध्ये वृद्ध व्यक्तींची करण्यात येणारी सेवा पाहून उद्योजकाने हा उपक्रम राबविला आहे. आरईसी फ्लो या कंपनीचे भागीदार मधू ताशिलकर व व्यवस्थापक राजू पाटील यांनी धनादेश शांताईचे विजय मोरे व संतोष ममदापूर यांच्याकडे सुपूर्द केला. विजय मोरे यांनी या उपक्रमाचे कौतुक करत आरईसी फ्लो कंपनीचे आभार मानले.
Previous Articleसर्व साहित्य प्रकारांचा अभ्यास करणे आवश्यक
Next Article अग्निहोत्र : पर्यावरण रक्षणाचा उपयुक्त विधी
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.