सॅनफ्रान्सीस्को
आयफोन क्षेत्रातील दिग्गज कंपनी ऍपल येत्या काळात 15 इंचाचा आयपॅड आणणार आहे. त्याकरीता कंपनीने आपल्या तयारीला वेग दिल्याचे सांगितले जाते. आयपॅड वॉल माऊंटला सपोर्ट करणारा असून पाठिमागे पॉवर प्लगची जोडणी याला असेल असे सांगितले जाते. अधिक मजबूत स्पीकर्ससाठी आयपॅडची स्क्रीन जाडसर ठेवली जाणार आहे.