नवी दिल्ली : आयफोन निर्माती कंपनी ऍपल इंकचे बाजारमूल्य 3 ट्रिलियन डॉलर समीप पोहचले आहे. ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेच्या मूल्याइतके ऍपलचे मूल्य पोहचले आहे. कंपनीचे समभाग सोमवारी 2 टक्के घसरुन 175.74 डॉलरवर बंद झाले होते. चार टक्के इतकी समभागात वाढ झाल्यास 3 ट्रिलियनचा टप्पा पार करता येईल,असेही सांगण्यात येत आहे.
Previous Article… अन् जेठालाल थिरकला
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.