बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूरमधील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे 1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान 38,896 आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या सुरक्षित वाहतुकीची सोय झाली आहे, असे बेंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडने (बीआयएएल) सांगीतले आहे.
आकडेवारीनुसार, १७४ निर्गमन उड्डाणे, १४,८५७ प्रवासी भारत आणि परदेशातून प्रवासी घेऊन आलेल्या१८६ वंदे भारत मिशन उड्डाणेदेखील यात समाविष्ट करण्यात आली आहेत. वंदे भारत मिशनची सुरुवात ७ मे २०२० पासून झाली होती.
जुलैमध्ये सर्वात जास्त स्थलांतर झाले ८७ उड्डाणे बीएलआर विमानतळावरून ७,२३२ प्रवाश्यांनी प्रवास केला. पहिल्यांदाच बीएलआर एअरपोर्टने अकॅलँड, बाकू (अझरबैजान), बगदाद, कैरो, इंचियन, कुवैत, या ११ नव्या शहरांतून निर्वासन उड्डाणांची सोय केली. नायजेरिया, पारो (भूटान), रोम आणि स्टॉकहोम आणि तिबिलिसी (जॉर्जिया), प्रवास झाल्याचे बीआयएएलच्या प्रवक्त्याने सांगितले.