नवी दिल्ली : सध्या कोरोनाचे वाढते संकट आणि सरकारची विविध धोरणे या पार्श्वभूमीवर आर्थिक क्षेत्रात काम करणाऱया बँका आपल्या व्याजदरांमध्ये बदल करत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये आता पंजाब नॅशनल बँकेने मुदत बंद ठेवीवरील व्याजदरात बदल केला असून बँक एफडीवर 3 वरुन 5.25 टक्के व्याज देणार असल्याचा अंदाज आहे. या अगोदर आयसीआयसीआय, ऍक्सिस, इंडसइंड आणि आयडीएफसी फर्स्ट बँकनेही एफडीवरील व्याजात बदल केला आहे. यासह विविध बँका आपल्या धोरणासोबत व्याजदरात बदल करण्याची योजना आखत असल्याची माहिती समोर येत आहे.
Previous Articleआयएईएसोबतचा इराणचा करार संपुष्टात
Next Article इस्रायल-हमासचा संघर्ष, 72 जणांचा मृत्यू
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.