नवी दिल्ली
ऑडी इंडिया (Audi India) ने ऑल इलेक्ट्रिक इ-ट्रॉन जीटीसाठी प्री लाँच बुकिंग सुरु केले आहे. कंपनी लवकरच या कारचे सादरीकरण करणार असल्याची माहिती आहे. इ-ट्रॉन जीटी ऑडीच्या अगोदर पहिली फोर डोर इलेक्ट्रिक कूपे आहे. या मॉडेलची प्रमुख टक्कर ही मर्सिडीज बेंझसोबत राहणार आहे.
भारतामध्ये या कार्सची विक्री
भारतीय बाजारात ऑडी ए 4, ए 5, ए 6,ए 7,ए 8, क्यू 2, क्यू 8, इ-ट्रॉन लक्झरी कार्सची विक्री करत आहे.