ऑस्ट्रिया हा युरोपातील छोटा देश असून तेथे कोरोना संसर्ग स्थिती सुधारल्याचे दिसून येत आहे. गुरूवारी या देशातील नव्या रूग्णांची संख्या 9000 इतकी होती. मात्र हा अपवादात्मक दिवस असल्याचे सांगण्यात आले. सध्या या देशात सरासरी प्रतिदिन रूग्णसंख्या 2,500 इतकीच असून ती पहिल्या लाटेच्या कालावधीतील सरासरी रूग्णसंख्येपेक्षा बरीच कमी आहे. पहिल्या लाटेच्या अनुभवावरून दुसऱया लाटेसंबंधी अधिक कठोर उपाययोजना करण्यात आली असे स्पष्ट करण्यात आले.
Previous Articleउशीराने आई होताना…
Next Article फ्रान्समध्ये निर्बंध
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.