मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी ओएनजीसीच्या समभागांनी शेअरबाजारात शुक्रवारी 2 टक्के इतकी उसळी घेतली होती. तिमाहीत कंपनीच्या नफ्यात वाढ झाल्याने समभागाचा भाव वधारला होता. दरम्यान, तिमाहीत 6 हजार 734 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. मागील वषी याच कालावधीत कंपनी 3 हजार 214 कोटी रुपये तोटय़ात होती. आर्थिक वर्ष 2021 मध्ये 11 हजार 246 कोटी रुपयांचा नफा मिळवला असून जो वर्षाच्या तुलनेत 16 टक्के कमी झाला आहे. शेअर बाजारात समभाग शुक्रवारी 2.3 टक्के वधारत भाव 124.90 वर पोहोचला होता.
Previous Article‘सुदृढ’ सिंधुदुर्गसाठी सर्वतोपरी प्रयत्न!
Next Article आणीबाणी आणि आपण
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.