बेंगळूर/प्रतिनिधी
कन्नड सुपरस्टार शिवराजकुमार, माजी मंत्री बी. टी. ललिता नाईक आणि इतरांना ठार मारण्याची धमकी देणारे पत्र मिळाले होते. धमकी देणारे पत्र मिळायच्या काही दिवसानंतर कर्नाटकच्या गृह विभागाने त्यांच्यासाठी सुरक्षा व्यवस्था देण्याचा निर्णय घेतला आहे, तसेच या पत्रामागील माणसे शोधण्यासाठी चौकशी सुरू आहे.
राजकुमार यांनी माध्यमांशी बोलताना याविषयी माहिती दिली, की सोमवारपासून त्यांना सुरक्षा एस्कॉर्ट सोपविण्यात आले आहे, परंतु या विषयावर त्यांनी आणखी काही बोलण्यास नकार दिला. प्रख्यात लेखक नाईक म्हणाले, “हे पत्र अअधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर मला सुरेख देण्यात आल्याचे म्हंटले आहे.”