बेळगाव : श्री क्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिर येथे सोमवार दि. 24 रोजी तमिळनाडू स्थित कोईमतुर ईशा फाऊंडेशनची आदियोगीची प्रतिकृती उभारून विशेष अशी आरास साकारण्यात आली. ही आरास साकारण्यासाठी मूर्तिकार संदीप गोपाळ कुंभार, सचिन आनंदाचे, गणेश देवर, कल्लाप्पा ज्योते, संजय मणगुतकर यांचे सहकार्य लाभले. पौरोहित्य नागराज कट्टी यांनी केले. तसेच मंदिराचे अध्यक्ष सुनील बाळेकुंद्री, राजू भातकांडे, राहुल कुरणे, विवेक पाटील, प्रसाद बाचुळकर, विठ्ठल पाटील, राजू पाटील यावेळी उपस्थित होते.
Previous Article‘धर्मशाला’ हिमाचल प्रदेश येथील ‘स्काय-वे’ चे लोकार्पण
Next Article आरपीडीच्या विद्यार्थ्यांकडून कलागुणांचे सादरीकरण
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.