प्रतिनिधी / बेळगाव
कर्नाटक राज्य पाणीपुरवठा मंडळाचे निवृत्त अभियंता प्रसन्न मूर्ती यांचे बुधवारी निधन झाले. ते 61 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी व जावई असा परिवार आहे. प्रसन्न मूर्ती यांनी बेळगाव मध्येही काही काळ काम केले होते.एक कर्तव्यदक्ष व प्रामाणिक अधिकारी म्हणून ते परिचित होते.